फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझने पुरूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. अल्काराझनं सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवलं आहे. काल रात्री झालेल्या सामन्यात इटलीच्या यानिक सिन्नरचा त्यानं ४-६, ६-७, ६-४, ७-६, ७-६ असा पाच सेटमध्ये पराभव केला. या विजयासह अल्काराझनं पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपदही जिंकलं.
Site Admin | June 9, 2025 3:11 PM
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझने पुरूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं
