रोलँड गॅरोस नावानं ओळखल्या जाणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा चेक जोडीदार ॲडम पावलासेक यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
भारताचा युकी भांबरी आणि त्याचा अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गॅलोवे यांनीही तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
तर, भारताच्या एन श्रीराम बालाजीचा पुरुष दुहेरीतला दुसऱ्या फेरीचा सामना आज होणार आहे.