फ्रेंच अभिनेत्री आणि गायिका ब्रिजिट बार्डोट यांचं आज निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. बार्डोट यांनी १९५६मध्ये अँड गॉड क्रिएटेड वुमन या चित्रपटातून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. सत्तरच्या दशकात त्यांनी अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली होती आणि राजकीय कारकिर्द सुरू केली. प्राण्यांच्या हक्कांसाठी त्या काम करत होत्या. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या समाज माध्यमावर शोक व्यक्त केला आहे.
Site Admin | December 28, 2025 8:00 PM | french actor singer
फ्रेंच अभिनेत्री आणि गायिका ब्रिजिट बार्डोट यांचं निधन