डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतीय शेअर बाजारांमधे परदेशी गुंतवणूकदारांची सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

भारतीय शेअर बाजारांमधे परदेशी गुंतवणूकदारांनी मे २०२५ मधे आतापर्यंत सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अधिकृत आकडेवारी सांगते की, या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी १३ हजार ८३५ रुपये भारतीय समभाग बाजारांमधे गुंतवले मात्र ऋण बाजारातून ७ हजार ७४३ कोटी रुपये काढून घेतले. एप्रिलमधे ४ हजार २२३ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक परदेशातून आली. त्याआधी मार्चमधे ३ हजार ९७३ कोटी रुपये तर फेब्रुवारीमधे ३४ हजार ५७४ कोटी रुपये आणि जानेवारीत ७८ हजार २७ कोटी रुपये परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.