डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 23, 2025 1:41 PM

printer

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष याईर बोल्सनरो यांना अटक

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष याईर बोल्सनरो यांना राजधानी ब्राझिलिया इथे पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली आहे. सध्याच्या सरकारविरोधात कारस्थान केल्याच्या आरोपावरून ४ ऑगस्टपासून गृहकैदेत असलेल्या बोलसनरो यांना फेडरल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अटक झाली असून २७ वर्ष ३ महिन्यांच्या  कैदेची शिक्षा झाली आहे. ते २०१९ ते २०२२ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर कार्यरत होते.