डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल रांची इथं आयोजित कार्यक्रमांत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते बाबूलाल सोरेन यांचा मुलानेही भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला बाबुलाल मरांडी, शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्व सरमा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. राज्यातील संथाल परगणा भागात बांग्लादेशातील स्थलांतरितांची संख्या पाहता आदिवासींची ओळख आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केल्याचं सोरोन यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या स्थलांतरितांमुळे राज्याची लोकसंख्येत बदल झाला आहे.अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.