डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 11, 2025 8:24 PM

printer

मे महिन्यात आत्तापर्यंत १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात मे महिन्यात आत्तापर्यंत १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. यासंदर्भात डिपॉझिटरीद्वारी जारे केल्या गेलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग बाजारात ९ मे पर्यंत १४ हजार १६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याच काळात परदेशी गुंतवणुकदारांनी कर्जरोख्यांमधून ३ हजार ७२५ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.