देशात यंदा अन्नधान्याचं विक्रमी ५ हजार ३३९ लाख मेट्रिक टन उत्पादन होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पादन साडेसहा टक्क्यांनी अधिक आहे. अन्नधान्य उत्पादनात 216 लाख मेट्रिक टनांनी वाढ झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
Site Admin | May 29, 2025 9:35 AM
देशात यंदाही अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन
