April 1, 2025 8:10 PM | Fish Production

printer

देशातल्या मत्स्य उत्पादनात वाढ

देशातलं मत्स्य उत्पादन दहा वर्षांपूर्वी ९५ लाख मेट्रिक टन होतं, ते वाढून आता १८४ लाख मेट्रिक टन झालं असून आज जागतिक स्तरावर मत्स्योत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्रीय मत्स्योत्पादन मंत्री राजीव सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत बोलत होते.