डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वरील संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत पार पडली

 वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वर  भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली  गठीत  करण्यात आलेल्या  संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज नवी दिल्ली इथं पार पडली. या ३१ सदस्यीय समितीमध्ये राज्यसभेतले २१ सदस्य आहेत, तर लोकसभेतले १० सदस्य आहेत. ही समिती या विधेयकाची छाननी करणार आहे. 

बैठकीदरम्यान, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि कायदा आणि  न्याय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी कायद्याच्या मसुद्यात  प्रस्तावित केलेल्या विविध सुधारणांबद्दल माहिती दिली. वक्फ कायद्यामधल्या  उणिवा दूर करणं  आणि वक्फ मालमत्तांचं  प्रशासन आणि व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवणं, हे या सुधारणा विधेयकाचं उद्दिष्ट आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.