देशाच्या वित्तीय समावेश निर्देशांकात वाढ होऊन तो ६७ टक्के झाल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२४ मधे हा निर्देशांक ६४ पूर्णांक २ दशांश टक्के होता. शाश्वत आर्थिक साक्षरता उपक्रम, वित्तीय समावेशन आणि उत्तम गुणवत्ता यामुळे ही वाढ झाल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. वित्तीय सेवा किती सहज उपलब्ध आहेत हे ऍक्सेस पॅरामिटरमधून दिसतं तर या सेवांचा वापर किती परिणामकरित्या होतो हे यूसेज पॅरामीटरमधून दिसतं असं रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | July 22, 2025 8:09 PM | RBI
देशाच्या वित्तीय समावेश निर्देशांकात वाढ होऊन तो ६७ टक्क्यावर
