केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून ५ दिवसांच्या उझ्बेकिस्तान दौऱ्यावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून ५ दिवसांच्या उझ्बेकिस्तान च्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यामध्ये उद्या त्या एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेच्या ९ व्या वार्षिक सभेला  उपस्थित राहणार आहेत. भारत आणि उझ्बेकिस्तान दरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय गुंतवणूक करारावर त्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या होतील. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.