भारतात तांत्रिक सहकार्य क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना भारतात तांत्रिक सहकार्य क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील संधींवर या भेटीत चर्चा करण्यात आली. 
 
सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.