एफआयएच हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जर्मनीनं भारतावर ५-१ अशा मोठ्या फरकानं मात केली. भारताकडून अनमोल एक्का यानं एकमेव गोल केला. आता भारताचा कांस्यपदकासाठीचा सामना बुधवारी अर्जेंटिनाविरुद्ध होईल, तर अंतिम फेरीत जेतेपदासाठी जर्मनीसमोर स्पेनचं आव्हान असेल.
Site Admin | December 8, 2025 3:09 PM
एफआयएच हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतावर जर्मनची ५-१ अशी मात