फिडे महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज भारताच्या दोन ग्रँडमास्टर्स, कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपदही भारताकडे येणार आहे. या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपटू पुढच्या वर्षीच्या फिडे महिला कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी जू वेंजून हिला आव्हान देईल. भारताच्या बुद्धिबळातल्या वाटचालीतला हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
Site Admin | July 26, 2025 1:50 PM | #FIDEWomensworldcup
FIDE Women’s Chess World Cup: कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात लढत
