डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 10, 2025 1:36 PM | Chess | FIDE World Cup

printer

FIDE Chess World Cup : कार्तिक वेंकटरमण चौथ्या फेरीत दाखल

गोव्यात सुरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वकरंडक स्पर्धेत, कार्तिक वेंकटरमण यानं बोगदान-डॅनियल डीक याच्यावर मात करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला. तर विदित गुजराती, नारायण एसएल तसंच विश्वविजेता डी. गुकेश आणि अरविंद चिंथबरम यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

 

अर्जुन एरिगैसी, आर. प्रज्ञानंद, पी हरिकृष्ण आणि जागतिक ज्युनियर विजेता व्ही प्रणव यांनी आधीच चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.