डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 19, 2025 4:00 PM | FEMALE CRICKET

printer

महिला क्रिकेटमधे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सामना रंगणार

महिला क्रिकेटमधे इंग्लंड विरुद्ध भारत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे.

 

खेळ साडेतीन वाजता सुरु होईल. पहिला सामना जिंकून भारतानं या मालिकेत आघाडी घेतली आहे.  तिसरा आणि शेवटचा सामना २२ जुलै रोजी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा