शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांची प्रकृती स्थिर

पंजाबच्या खनौरी सीमेवर गेले ५८ दिवस शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. डल्लेवाल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून या सुनावणीदरम्यान डल्लेवाल यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.