डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

३ वर्षात देशात १५००पेक्षा जास्त खोट्या बातम्या प्रसारित

केंद्र सरकारच्या सत्यशोधक पथकाने गेल्या तीन वर्षात देशात दीड हजारपेक्षा जास्त खोट्या बातम्या प्रसारित झाल्याचा शोध लावला आहे.

 

केंद्रीय महाइति आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत सांगितल की यासंदर्भात 72 हजारांपेक्षा जास्त तक्रारी पात्र सूचना कार्यालयाला मिळाल्या असून, त्यांच सत्यता शोधक पथक बाटमयांच्या सत्यतेचा तपास करू त्याबद्दलची माहिती आपल्या सोशल मीडियावरुंन देते.

 

नागरिकांनी सरकारशी संबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांविषयी आपल्या तक्रारी असल्यास 87 99 71 12 59 या व्हॉट सप क्रमांकावर अथवा पत्र सूचना कार्यालयाच्या संकेत स्थळावर पाठवाव्यात अस आवाहन अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केल.