मुंबईत आजपासून संरक्षण, दळणवळण, पर्यायी ऊर्जा क्षेत्रातली उपकरणं आणि तंत्रज्ञानाचं प्रदर्शन सुरू झालं. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आभासी माध्यमातून या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. अभय करंदीकर यावेळी उपस्थित होते. देशविदेशातल्या कंपन्या शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.
Site Admin | September 4, 2024 7:52 PM
मुंबईत संरक्षण, दळणवळण, पर्यायी ऊर्जा क्षेत्रातली उपकरणं आणि तंत्रज्ञानाचं प्रदर्शन सुरू
