डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत – फ्रान्समध्ये ‘शक्ती’ हा द्वैवार्षिक लष्करी सराव १८ जून ते १ जुलै या कालावधीत होणार

भारत आणि फ्रान्स देशांमध्ये शक्ती हा द्वैवार्षिक लष्करी सरावाचा आठवा टप्पा १८ जून ते १ जुलै या कालावधीत होणार आहे.  फ्रान्सच्या कॅम्प लार्झेक ला कॅव्हलरी इथं होणाऱ्या या लष्करी सरावात भारतीय लष्कराच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स बटालियनचे ९० जवान तर फ्रेंच लष्कराच्या १३ व्या फॉरेन लिजियन हाफ ब्रिगेड तुकडीचे ९० जवान सहभागी होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.