August 24, 2024 8:07 PM | kishor kumar

printer

भारताच्या किशोर कुमारची तराफा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

भारताच्या किशोर कुमारनं आज तराफा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानं येत्या २०२६ आशियाई स्पर्धांमध्ये भारताचा प्रथमच तराफा खेळासाठी प्रवेश निश्चित झाला आहे. जपानच्या ऐची-नागोया इथं ही स्पर्धा होणार आहे. किशोर कुमारनं आशियाई सर्फिंग अजिंक्यपद २०२४ स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात उपांत्य फेरीत अत्यंत चांगली कामगिरी केल्यानं भारतीय पुरुष संघाचा प्रवेश २०२६ स्पर्धेसाठी निश्चित झाला असून भारतीय महिला संघही या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.