डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 15, 2025 7:54 PM | esha singh

printer

जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या इशा सिंगची २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाची कमाई

 कैरो इथं सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत आज भारताच्या इशा सिंगनं महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात ३० गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. कोरियाच्या यांग जिननं ४० गुणांसह सुवर्णपदकं पटकावलं. तर चीनच्या याओ क्विआनझुुननं ३८ गुणांसह रौप्य पदक मिळवलं. भारताला आत्तापर्यंत या स्पर्धेत तीन सुवर्ण, पाच रौप्य तर दोन कांस्य पदकं मिळाली असून तो तिसऱ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.