कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या सदस्यांमध्ये एप्रिल २०२५ मध्ये १९ लाखांहून अधिक सदस्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत ही वाढ तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या नवीन सदस्यांमध्ये 2 लाखांहून अधिक महिला सदस्यांचा समावेश आहे.
Site Admin | June 22, 2025 7:56 PM | EPFO
EPFOच्या सदस्यांमध्ये १९ लाखांहून अधिक सदस्यांची वाढ
