कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता केंद्र सरकारने गेल्या वर्षीप्रमाणेच ८.२५ टक्के दर जाहीर केला आहे. याचा लाभ देशातल्या सात कोटीपेक्षा जास्त पगारदारांना मिळत आहे. २०२२- २३ मधे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीतल्या ठेवींवर ८ पूर्णांक १५ शतांश टक्के व्याज मिळत होतं. गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफओ ने सुमारे २ कोटी १६ लाख रुपयेपर्यंतचे दावे निकाली काढले. ही आजवरची सर्वाधिक रक्कम आहे.
Site Admin | May 25, 2025 1:45 PM | EPF
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर
