आत्मनिर्भर गावं बनवण्याच्या दिशेने विकसित भारत जी रामजी कायदा हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. तामिळनाडूमधल्या इरोडमध्ये ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. रोजगार निर्मिती मजबूत करणे, मूलभूत सोयीसुविधांचा विस्तार करणे आणि गावांना स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 5, 2026 8:07 PM
आत्मनिर्भर गावं बनवण्याच्या दिशेने विकसित भारत जीरामजी महत्त्वाचं पाऊल-कृषीमंत्री