डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

फ्रान्समधून इंग्लिश खाडी मार्गे इंग्लंडकडे निघालेली नाव उलटल्याने आठ जणांचा मृत्यू

फ्रान्समधून इंग्लिश खाडी मार्गे इंग्लंडकडे निघालेली नाव काल रात्री   उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. या रबरी नावेत ६० प्रवासी होते. त्यात आयरिट्रिया, सुदान, सीरिया आणि इराणच्या नागरिकांचा समावेश आहे. फ्रेंच आणि ब्रिटिश सरकार मदत आणि बचावकार्य करीत आहे. साधारण पंधरवड्यापूर्वी इंग्लिश खाडीत अशाच एका अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ६ लहान मुलं आणि एका गर्भवती महिलेचा समावेश होता.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.