आखाती देशांमध्ये सुुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इजिप्तनं इस्रायलकडून नैसर्गिक वायु आयात करण्यासाठी ३५ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. इस्रायलच्या इतिहासातला हा सर्वात मोठा आयातकरार आहे. इस्रायलच्या न्यूमेड एनर्जी कंनपीबरोबर हा करार करण्यात आला असून त्या द्वारे इजिप्त २०४० पर्यंत १३० अब्ज क्युबिक मिटर नैसर्गिक वायुची आयात करणार आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला हा पुरवठा सुरु होणार आहे.
Site Admin | August 7, 2025 7:02 PM | Egypt | Israel
इजिप्तचा इस्रायलकडून नैसर्गिक वायु आयात करण्यासाठी ३५ अब्ज डॉलर्सचा करार
