डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी स्वनामांकनं मागवली

शिक्षण मंत्रालयाकडून येत्या वर्षाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी स्वनामांकनं मागवली आहेत. ऑनलाईन स्वरुपात नामांकनं प्राप्त करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील तीन टप्प्यात निवड प्रक्रियेद्वारे पन्नास शिक्षकांची निवड केली जाईल. दिल्लीत पाच सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.