September 8, 2025 3:05 PM

printer

ईडीचे पश्चिम बंगालमधल्या अनेक ठिकाणी छापे

सक्तवसुली संचालनालयानं बेकायदा वाळू उपसा प्रकरणी पश्चिम बंगालमधल्या अनेक ठिकाणी छापे टाकले.

 

कोलकात्यासह पश्चिम मेदिनीपूर, नादिया, झारग्राम, उत्तर २४ परगणा इत्यादी जिल्ह्यांमध्ये खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी ईडीचे अधिकारी करत आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.