September 8, 2025 3:52 PM

printer

ई-पीक पाहणीला गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

परभणी जिल्ह्यात धारणगाव इथं ई-पीक पाहणीला गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नदीतून शेताकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात पडला.

 

या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबासह जिल्हा प्रशासनाने शोध कार्य सुरू केलं. मात्र, त्याचा मृतदेह घटनास्थळापासून पुढे काही अंतरावर असलेल्या समसापूर बंधाऱ्यात सापडला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.