अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मुस्लिम ब्रदरहूडच्या काही शाखांना परदेशी किंवा जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
व्हाईट हाऊसच्या एका अहवालानुसार राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यासमोर मुस्लिम ब्रदरहूडच्या विविध संघटनांचचं मोठं आव्हान असून मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांमध्ये या संघटना दहशतवाद आणि अस्थिरता निर्माण करत आहेत.