इस्राईली सैन्यानं कतारची राजधानी दोहा इथं काल अनेक ठिकाणी स्फोट घडवले. आणि या हल्ल्यात प्रमुख हमास नेत्यांना लक्ष केलं अशी माहिती इस्त्रायलनं दिली. इस्राईलच्या संरक्षण दलानं आणि इस्राईली अंतरीक सुरक्षा संस्था शिन बेट नं या हल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कतारच्या भूमीवर इस्राईलची ही पहिली लष्करी कारवाई ठरली आहे.
Site Admin | September 10, 2025 11:07 AM | Doha | Israel
दोहा इथं काल अनेक ठिकाणी स्फोट
