डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 7, 2025 3:18 PM

printer

अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांना समन्स जारी

सक्तवसुली संचलनालयानं अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांना समन्स जारी केलं आहे. मुंबईतल्या मीठी नदीतल्या गाळ उपश्यात शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरुन हे समन्स जारी झालंय.

 

पुढच्या आठवड्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं आहे. कालच त्याच्या वांद्रे इथल्या घरी ईडीनं धाड टाकली होती. या प्रकरणातला आरोपी केतन कदमच्या कॉल रेकॉर्डमध्ये दिनो मोरियाचं नाव समोर आलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा