डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

इटालियन खुल्या महिला गोल्फ स्पर्धेत दिक्षा डागरनं मिळवलं सहावं स्थान

इटालियन खुल्या महिला गोल्फ स्पर्धेत भारताची दीक्षा डागर हिला सहावं स्थान मिळालं आहे. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेल्या इंग्लंडची एमी टेलर हिच्यापेक्षा दीक्षा चार शॉट मागं होती. पुढच्या आठवड्यात दीक्षा चेक महिला खुल्या गोल्फ स्पर्धेत सहभागी होणार आहे. गेल्यावर्षी दीक्षानं या स्पर्धेचं  विजेतेपद पटकावलं होतं.