ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचं मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आज सांगितलं. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, माध्यमांनी आणि जनतेने अफवांपासून दूर राहावं आणि आपल्या कुटुंबाचा खासगीपणा जपावा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सर्वांचं प्रेम आणि शुभेच्छा याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
Site Admin | November 12, 2025 1:27 PM | Dharmendra
ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज