डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

धाराशिव इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शन

नव्या भारतीय फौजदारी कायद्यांची माहिती लोकांना व्हावी, यासाठी केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर आणि पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या सयुंक्त विद्यमाने उद्यापासून धाराशिव इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शन आयोजित केलं आहे.

या प्रदर्शनात नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, या कायद्यांमधली नवीन कलमं आणि त्यांची कार्यपद्धती, ई-एफ आय आर, योग्य वेळेत न्याय, तंत्रज्ञानाचा वापर, न्यायाधीशाशी संबधित तरतुदी, काही महत्वाच्या गुन्ह्यांसाठी शिक्षेत वाढ, तसंच आणि नवीन कायद्याविषयीचे गैरसमज आणि वस्तुस्थिती आदी विषयावरची माहिती मांडली जाणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.