डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 22, 2024 6:26 PM | Dhangar Samaj | Latur

printer

लातूरमध्ये धनगर समाजाचं सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन

धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करायच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज धनगर समाजानं लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन केलं. अहमदपूरचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडामंत्री संजय बनसोडे, निलंगा इथले भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे आंदोलकांनी हलगी वाजवून त्यांचं लक्ष वेधलं, तसंच घोषणाबाजी केली. तसंच ‘धनगड’ अशा नामोल्लेखाला आपलं समर्थन असल्याचं पत्रही या आमदारांकडून आंदोलकांनी घेतलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.