डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 18, 2025 3:04 PM

printer

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या पावसाचा घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज राज्यातल्या पावसाचा आढावा घेतला. तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मुंबईत आज सकाळी ६ ते ८ या कालावधीत १७० मिलिमिटर पावसाची नोंद झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

कोकण विभागाचं सर्वात जास्त पाऊस झाल्याचं ते म्हणाले.  १५-१६ जिल्ह्यांना पावसाचा रेड तसंच ऑरेंज अलर्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या ८०० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून १ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.