जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला बळी न पडण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. जादा व्याज देणाऱ्या ९९ टक्के योजना या फसव्या असतात, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

 

अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होऊ लागल्यानं MPSC कडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी विधानपरिषदेत दिली. अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात, असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.