डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

धुळ्यात ‘बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ योजनेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमीपजून

धुळे जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या ५४ गावांना शेतीसाठी थेट पाणीपुरवठा करणार्‍या ‘बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ योजनेचं भूमीपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. सहा राष्ट्रीय महामार्ग आणि मनमाड-इंदूर रेल्वे मार्गामुळे प्रवास आणि वाहतुकीची सोय, तसंच सुलवाडे-जामफळ-कनोली जल प्रकल्पामुळे सिंचनाची सोय उपलब्ध होत असल्यानं राज्यातल्या औद्योगिक केंद्रांमधे भविष्यात धुळ्याचाही समावेश होईल, असा विश्वास फडनवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.