दाट धुक्यामुळे देशाच्या विविध भागातली रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, अनेक गाड्या विलंबानं धावत आहेत. कमी दृश्यमानतेमुळे दिल्लीकडे जाणाऱ्या ७० पेक्षा जास्त गाड्या उशिरानं धावत असून, प्रवाशांनी गाड्यांबाबत ताजी माहिती घेऊनच प्रवासाला सुरुवात करावी अशी सूचना भारतीय रेल्वेनं दिली आहे.
Site Admin | January 6, 2026 1:34 PM
दाट धुक्यामुळे देशाच्या विविध भागातली रेल्वे सेवा विस्कळीत