दिल्लीत काल संध्याकाळी आलेल्या मोठ्या वादळामुळं दोन जणांचा मृत्यू झाला. या वादळामुळं घरं कोसळली, झाडं आणि विजेचे खांब कोसळून मोठं नुकसान झालं आहे. तसंच दिल्ली मेट्रो, रस्ते वाहतूक आणि विमान सेवांवर परिणाम झाला आहे, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलानं दिली आहे.
Site Admin | May 22, 2025 3:19 PM | Delhi Storm
दिल्लीत वादळामुळे दोघांचा मृत्यू
