नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्धनॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या तक्रारीची दखल घ्यायला सत्र न्यायालयाने नकार दिल्यावर सक्तवसुली संचालनालयाने दिल्ली उच्चन्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने ईडीच्या तक्रारीवर त्या दोघांकडून जबाब मागितला आहे. याप्रकरणी मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत ईडीने तक्रार दाखल केली आहे.च्या तक्रारीची दखल घ्यायला सत्र न्यायालयाने नकार दिल्यावर सक्तवसुली संचालनालयाने दिल्ली उच्चन्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने ईडीच्या तक्रारीवर त्या दोघांकडून जबाब मागितला आहे. याप्रकरणी मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत ईडीने तक्रार दाखल केली आहे.
Site Admin | December 22, 2025 6:33 PM | Delhi high court | Enforcement Directorate | National Herald Case
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची दिल्ली उच्च न्यायालयात धाव