डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 27, 2025 8:32 PM | Delhi Fire

printer

दिल्लीत रोहिणी भागातल्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

दिल्ली मध्ये रोहिणी भागातल्या झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत २ मुलांचा मृत्यू झाला. अग्निशमन केंद्राला आगीची माहिती मिळताच २० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत ४०० हून अधिक झोपड्या जळल्या असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवून परिस्थिति नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा