पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली न्यायालयाने फेटाळला

नागरी सेवा परीक्षेच्या अर्जात खोटी माहिती दिल्याप्रकरणी माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली न्यायालयाने आज फेटाळला.

 

केंद्रीय लोकसेवा आयोगानं खेडकर यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय काल दिला. तसंच भविष्यात कोणतीही प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यावर त्यांच्यावर बंदी घातली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.