October 11, 2024 1:32 PM

printer

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गंगटोक इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर

आर्मी कमांटर कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या परिषदेत धोरणात्मक बाबी आणि संरक्षण सिद्धतेवर चर्चा केली जाणार आहे.

 

या दौऱ्यात संरक्षण मंत्री रस्ते प्रकल्प, प्रेरणा स्थळाचं उद्घाटन करतील. तसंच ऑक्टोबर २०२३ मध्ये हिमनदी सरोवर फुटून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २२ जवानांच्या स्मारकाचं अनावरणही करणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.