डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 6, 2025 8:30 PM

printer

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेता कार्लोस अल्काराज याचा सामना लॉरेंजो मुसेटी याच्याशी सुरू

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज गतविजेता कार्लोस अल्काराज याचा सामना लॉरेंजो मुसेटी याच्याशी सुरू आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनरसमोर सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा मानकरी असलेला नोव्हाक ज्योकोविचचं आव्हान असेल. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत उद्या अरीना साबालेंका आणि कोको गॉफ एकमेकींविरुद्ध मैदानात उतरतील. उपांत्य फेरीच्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात अग्रमानांकित अरीना साबालेंका हिनं गतविजेती इगा श्वियांतेक हिच्यावर मात केली, तर दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोको गॉफनं, लोइस बॉसन हिचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा