डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांच्या २४० इंजिनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये करार

सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांच्या इंजिनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं हिंदुस्तान एअरोनॉटिक्स बरोबर करार केला आहे. २६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची ही २४० एएल- ३१ एफपी इंजिनं कोरापूट इथल्या कारखान्यात तयार होणार आहेत. वर्षाला ३० याप्रमाणे पुढच्या ८ वर्षात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स २४० इंजिनांचा पुरवठा करेल. या उपक्रमात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचाही सहभाग असेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.