October 19, 2024 2:14 PM

printer

हमासचा नेता याहा सिनवरच्या मृत्यूनंतरही हमास संघटनेचं अस्तित्व टिकून राहील-अयातुल्ला अली खमेनी

हमासचा नेता याहा सिनवरच्या मृत्यूनंतरही हमास संघटनेचं अस्तित्व टिकून राहील, असं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी सांगितलं आहे. समाजमाध्यमांद्वारे जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की इस्रायलविरुद्धच्या युद्धात सिनवरच्या मृत्यूमुळे नुकसान झालं आहे, पण त्याच्या मृत्यूनंतरही ही लढाई सुरूच राहील.
इस्रायलने या आठवड्याच्या सुरुवातीला राफावर केलेल्या हल्ल्यात सिनवर ठार झाला होता.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.